९०० कोटी कर्जमाफी निधी मंजूर , यादीत आपले नाव पहा : Crop loan wavier list MH 2022

यादीत आपले नाव पहा : Crop loan wavier list MH 2022

महात्मा जोतिबा फुले कर्जमाफी योजना २०२२

महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना 2022 नुसार सरकार थेट शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात कर्जाची रक्कम हस्तांतरित करेल.
सरकार 200000 रुपये माफ करणार आहे.
2019 नंतर कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना कर्ज.

कर्जाची रक्कम माफ करण्यासाठी पारदर्शक प्रक्रियेचा अवलंब केला जाईल.

यादीत आपले नाव पहा : Crop loan wavier list MH 2022
Crop loan waiver list 2022

कर्जमाफी लिस्ट २०२२ यादी लिंक

https://mjpsky.maharashtra.gov.in/

3 thoughts on “९०० कोटी कर्जमाफी निधी मंजूर , यादीत आपले नाव पहा : Crop loan wavier list MH 2022”

Leave a Comment