Mahila Samman Saving Certificate ,महिला सम्मान बचत पत्र योजना हि योजना एक छोटीसी बचत योजना आहे . याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी बजेट २०२३ केली.
Table of Contents

नेमकी काय आहे महिला सम्मान पात्र योजना
महिला सम्मान पात्र योजनेच्या आधारे महिला किंव्हा मुलींच्या नावाने ह्या योजनेचा लाभ घेतला जाऊ शकतो . तसेच या योजनेमध्ये जास्तीत जास्त २ लाख पर्यंत गुंतवणूक केली जाऊ शकते.ह्या योजनेच्या आधारे लाभार्त्याना निश्चित ७.५ % व्याज दर मिळेल .लक्षात घ्या हि योजना एकदा गुतंवणूक करण्याची योजना आहे , येत्या दोन वर्षा पर्यंत ह्या योजनेचा लाभ घेता येईल . समजा दोन वर्षात गरज लागल्यास यातील काही रक्क्म काढता येउ शकते .
महिला सम्मान बचत योजना आणि बँक ठेव व्याज फरक
योजना | व्याजदर % |
२ वर्ष बँक ठेव | ६.८ % |
पौब्लिक प्रोविडेंट फंड योजना | ७. १ % |
नॅशनल बचत पत्र योजना | ७ % |
सुकन्या समृद्धी योजना | ७. ६ % |
किसान विकास पत्र | ७.२ % |
सिनिअर सिटीझन बचत योजना | ८ % |
बँक FD | ६. ७५ % |
मंथली ठेव खाते | ७.१% |
महिला सम्मान बचत योजना | ७ |
महिला सम्मान बचत पत्र योजना लाभ
केंद्र सरकार अंतर्गत आहे हि योजना . |
फिक्स व्याजदर ७. ५ % . |
जास्तीत जास्त २ लाख पर्यंत गुंतवणूक केली जाऊ शकते . |
फक्त २ वर्षाचा लॉक पिरियड आहे . |
दोन वर्षात गरज लागल्यास यातील काही रक्क्म काढता येउ शकते |
महिला सम्मान बचत पत्र योजना पात्रता
महिला सम्मान बचत पत्र योजना Account खोलण्यासाठी भारतीय नागरिक असणे गरजेचे .
ह्या योजनेचे एककाउंट फक्त महिला आणि मुली साठी आहे.
कोणत्या पण वयाच्या मुली आणि महिला ह्या महिला सम्मान बचत पत्र योजना एककाउंट सुरु करू शकतात .
महिला सम्मान बचत पत्र योजनासाठी अर्ज कुठे करावा
महिला सम्मान बचत पत्र योजना हि योजना एक छोटीसी बचत योजना आहे . याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी बजेट २०२३ केली. आपल्या ह्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर थोडे दिवस वाट पाहावी लागेल ,केंद्र सरकार कडून कोनातीही माहिती अजून उपलब्ध झाली नाहीं.
महिला सम्मान बचत पत्र २०२३ योजनेसाठी लागणारे कागदपत्रे
आधार कार्ड
जात प्रमाण पत्र
राशन कार्ड
मोबाईल नंबर पासपोर्ट साईज फोटो
Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you.
I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.