शेंद्रीय शेती ही काळाची गरज , Sendriya Sheti Organic Farming Project Marathi

Sendriya Sheti शेंद्रीय शेती ही आपलया आरोग्यासाठी खूप महत्वाची आहे , त्याचबरोबर जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी शेंद्रीय शेती उपयोगाची आहे .त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शेंद्रीय शेती खूप महत्वाची आहे , तुम्हला ह्या लेखाच्या माध्यमातून शेंद्रीय शेतीबद्दल ची संपूर्ण माहिती भेटलं.

sendriya sheti

शेंद्रीय शेती का करायची

sendriya sheti आपल्या भवितव्यासाठी आणि येणाऱ्या काळात निरोगी राहण्यासाठी करायची , त्याचबरोबर जमिनीच्या आरोग्यासाठी आपल्याला शेंद्रीय शेती कडे वळायचे आहे शेतकरी मित्रानो .बरेचशे आजार हे रासायनिक फवारले जाणारे घटक निर्माण करतात त्यामुळे शेंद्रीय शेती महत्वाची आहे.आपन जे शेती मध्ये सध्या पिके घेतो रासायनिक घटक वापरून त्यामुळे आपल्याला आहारातून आवश्यक असलेलं घटक पोषक घटक भेटत नाहीत , जे कि आपल्येयला शेंद्रीय शेती केल्यांनतर त्याच्या माध्यमातून भेतेल.

शेंद्रीय शेती कशी करावी

शेंद्रीय शेती हि रसायने विरहित शेती करणे महत्वाचे आहे , ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचे कीटकनाशके आणि रासायनिक खते उपयोगात आणली जात नाहीत. हिरवळीचे खत , सेंद्रिय कचरा , जैविक कीड नियंत्रण , ह्या संतुलित कृषी तत्वावर अवलंबून असते .

शेंद्रीय शेतीचे फायदे

विषमुक्त अन्न मिळते .
रासायनिक खतांचा आर्थिक भर कमी होतो
कीटकनाशके पासून होणारे दुष्परिणाम टाळता येतात .
आर्थिक भर कमी होतो

3 thoughts on “शेंद्रीय शेती ही काळाची गरज , Sendriya Sheti Organic Farming Project Marathi”

  1. Thank you for your sharing. I am worried that I lack creative ideas. It is your article that makes me full of hope. Thank you. But, I have a question, can you help me?

    Reply

Leave a Comment