६ आरोग्यदायी डार्क चॉकलेट खाण्याचे फायदे .
Image / Pixabay
डार्क चॉकलेटे खाल्यानंतर मूड मध्ये सुधारणा होते , ताण कमी होतो .
डार्क चॉकलेट चा फायदा brain ला पण होतो कॉन्सन्ट्रेशन , मेमरी , सुधारणा होते
सूर्यप्रकाशा पासून येणारे धोकादायक किरणे स्किन वर येऊ नये म्हणून डार्क चॉकलेट मधील फ्लावनॉल्स स्किन मधील ब्लड फ्लोव सुधारते .

डार्क चॉकलेटे खाल्याने cholesterol कंट्रोल मध्ये राहते त्याने हृद्यया संबंधी आजार टाळता येतात .

ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यासाठी डार्क चॉकलेट मधील Cocoa हे बायोऍक्टिव्ह कंपाऊंड arteries मधील flow सुधारते .

High cholesterol हे हृद्यसाठी घातक असते , त्याचे नियंत्रण करण्यासाठी डार्क चॉकलेट चा फायदा होतो .

डार्क चॉकलेट मध्ये अँटिऑक्सिडंट आणि मिनरल्स असल्याने त्याचे शरीलाला फायदे होतात .